मी प्रेमिका

Loading tracks...

प्रियकराच्या जीवनातल्या आगमनाने स्त्रीचे भावविश्व आमूलाग्र बदलून जाते. समोरची व्यक्ती किती हि अपरिपूर्ण असली तरी प्रेमिकेचे त्या व्यक्ती वरचे प्रेम तितकेच निर्भेळ असते. मना मध्ये प्रीत भावना फुलणे हा तिच्यासाठी एखाद्या नव्या जन्मासाराखा असतो. हे सर्व सुरु होण्यास कारणीभूत ठरते ते त्या व्यक्तीच्या नजरेस नजर मिळणे, मग सुरु होते मना मधली घालमेल, कधी स्वताला आवरणे, कधी समजूत घालणे आणि अखेरीस अटळपणे प्रेमभावनांना शरण जाउन त्या व्यक्तीचे जीवनातले महत्व मान्य करणे . प्रेमिका या अल्बम मध्ये स्त्रीच्या प्रेमात रंगत जाताना बदलत्या मानसिक छटा व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘मी प्रेमिका’ हा अल्बम ………..

 

रचना/ शब्द – अभिजीत कुंभार
संगीत संयोजक – मिलिंद गुणे
रेकॉर्दिस्त – ओमकार केळकर
गायिका – कस्तुरी पायगुडे 

मार्गदर्शन – किशोर कुलकर्णी, जयंत भिडे